September 23, 2023

कोरड्या त्वचेवरील उपाय (Dry skin care tips in Marathi)

कोरड्या त्वचेची काळजी घेणे खूप महत्वाचे आहे, कारण त्यास अधिक rashes आणि त्वचेची समस्या उद्भवते. तर आम्ही कोरड्या त्वचेची काळजी कशी घ्यावी याबद्दल tips देऊ. कोरड्या त्वचेवर पुरळ शरीरावर वेगवेगळ्या प्रकारे येतात परंतु त्यांच्यापासून कायमचा मुक्त होणे सोपे आहे. हे पुरळ कसे तयार होते?, आणि त्यापासून मुक्त होण्यासाठी काय केले जाऊ शकते…(Dry skin care tips in marathi, कोरड्या त्वचेवरील उपाय)

Dry skin problems and solution in marathi, dry skin sathi gharguti upay in marathi
Dry skin problems and solution in marathi, dry skin sathi gharguti upay in marathi
how to take care of dry skin? Dry skin care tips at home English

कोरडी त्वचेची कारणे, लक्षणे आणि उपाय काळजी घेण्याची नैसर्गिक टिप्स.

आपला शरीर हे त्वचेने झाकलेल असत. त्वचा हा शरीराचा एक जिवंत अवयवच आहे. त्याला अनेक पदर असतात. त्यातला सर्वात वरचा ओड्र किंवा पापुद्रा आतील स्नायू चरबी आणि रक्तवाहिन्या या सर्वांचं रक्षण करतो. त्वचेचा अटळ पदरही निरोगी राहणं फार महत्वाचा असतं. निरोगी त्वचा नेहमी मऊ आणि किंचित ओलसर असते. परंतु अनेक जणांची त्वचा कोरडेपणामुळे छान दिसत नाही.

Dry skin care tips in marathi, कोरड्या त्वचेवरील उपाय
Dry skin care tips in marathi, कोरड्या त्वचेवरील उपाय

त्वचेचा कोरडेपणा म्हणजे चुकीचा जीवनशैलीचा परिणाम किंवा एखाद्या आजाराचं लक्षणेही असू शकत. अशा त्वचेवर मग पुरळ उठते आणि त्यातून खाजही येते. हे बहुतेक थंडीमध्ये होतं. कधी कधी त्वचेवर भेगाही पडतात आणि ते खूप त्रासदायकही असतं. असे पुरळ येणे हे Allergy चा हि लक्षण असू शकतं. अल्लेर्गय हे पाळीव प्राणी हाताळणं, खाल्लेल अन्न किंवा हवामानातील बदल यामुळे येऊ शकता . कोरड्या त्वचेमागील करणं, लक्षणं आणि उपाय हे खालीलप्रमाणे आहेत.

dry skin sathi gharguti upay in marathi, ayurvedic tips for glowing skin in marathi, dry skin care skin problem solution in marathi, Dry skin care tips in marathi, कोरड्या त्वचेवरील उपाय, कोरड्या त्वचेची काळजी कशी घ्यावी?

Also Read: How to Make hair silky & smooth. Natural homemade tips in Marathi.

कोरडी त्वचा कारणे (Dry skin Reasons in Marathi)

pexels photo 3064717 कोरड्या त्वचेवरील उपाय (Dry skin care tips in Marathi)
कोरड्या त्वचेसाठी उपाय सांगा.

कोरड्या त्वचेवरील पुरळ हे विशिष्ट कारणामुळे येते असे सांगता येत नसले तरीही खालील घटकांमुळे त्वचा कोरडी होते.

१-हवामानातील बदल आणि थंड वारे यामुळे त्वचा कोरडी होते, आणि त्यावर पुरळ किंवा चट्टे येतात .

२-तीव्र सूर्यकिरणांमुळे त्वचा कोरडी होते. कोणताही ऋतू आला  तरीही सूर्यकिरणांची तीव्रता त्वचेतील नैसर्गिक तेल हिरावून घेते, त्यामुळे त्वचा कोरडी होते आणि त्यावर खवले-खवले दिसू लागतात.

३-शरीर ओलसर व सतेज राहण्याकरितापण्याची गरज आहे, पण पाण्याशी सतत संपर्क आल्यामुळे सुद्धा त्वचा कोरडी होते. विशेषतः पाणी जितके गरम तितकं ते आद्रता कमी करतं आणि त्वचा कोरडी व खरखरीत बनवतं .

४-काही साबण त्वचेवरील नैसर्गिक आद्रता पाण्याबरोबर धुवून टाकतात. बहुतेक साबणाचा वड्या ह्या liquid साबणापेक्षा जास्त हानिकारक असतात.

५-काही औषधं त्वचेला विरविरीत बनवतात आणि त्वचा त्यामुळे फुटतेही.

६-कधी कधी अपुरा आहार, किडनीचे विकार , डायलिसिस यामुले शरीरातील जीवनसत्व कमी होतात व त्यामुळे त्वचा कोरडी पडते.

dry skin sathi gharguti upay in marathi, ayurvedic tips for glowing skin in marathi, dry skin care skin problem solution in marathi, Dry skin care tips in marathi, कोरड्या त्वचेवरील उपाय, कोरड्या त्वचेची काळजी कशी घ्यावी?

कोरड्या त्वचेची लक्षणे – (Symptoms of dry  स्किन in  Marathi )

pexels photo 1953444 कोरड्या त्वचेवरील उपाय (Dry skin care tips in Marathi)
Symptoms of dry skin in marathi
 • त्वचेचा लालसरपणा
 • सुकलेली त्वचा
 • त्वचेची जळजळ, मुंग्या येणे किंवा त्वचा चावल्यासारखी वाटणे.
 • त्वचेवर खवले येणे
 • त्वचेचा पोत बदलणे
 • त्वचेचा घट्टपणा कमी होणे
 • खाज येणे
 • त्वचा दुखणे
 • त्वचा जाड होणे
 • त्वचा फाटणे
 • त्वचेवर बारीक पुरळ येणे

dry skin sathi gharguti upay in marathi, ayurvedic tips for glowing skin in marathi, dry skin care skin problem solution in marathi, Dry skin care tips in marathi, कोरड्या त्वचेवरील उपाय, कोरड्या त्वचेची काळजी कशी घ्यावी?

कोरड्या त्वचेवरील उपाय – (Dry  skin  remedies in Marathi)

nital twacha upay, dry skinvar upay
nital twacha upay, dry skinvar upay

१-त्वचेवर चट्टे आल्यास उन्हात जाणे टाळा कारण सूर्यकिरणांमुळे चट्टे वाढतात.

२-पुरुष दाढी करताना जी लोशन्स किंवा क्रीम्स वापरतात त्यामुळेही त्वचेवर पुरळ किंवा चट्टे येतात. अल्कोहोल असलेली लोशन्स किंवा क्रीम वापराने टाळा, त्यामुळे त्वचेतील पाणी कमी होतं.

३-रोजचा वापरात सुगंधी साबण वापराने टाळा.

४-निरोगी शरीरावरील त्वचा सतेज दिसते. त्यावर रुक्षपणा आढळून येत नाही. त्यासाठी ताजी फळ, भाज्या आणि मासे यांचा जेवणात जास्तीत जास्त वापर करा. यामुळे त्वचा नितळ होण्यास मदत होते.

५-मऊ आणि सतेज त्वचेसाठी moisturizer वापरा; पण त्यात सुगंधित घातकी रासायनिक द्रव्ये नाहीत याची खात्री करून घ्या.

६-   पुरळ किंवा ओरखडे कोरड्या त्वचेवर येतात म्हणून भरपूर पाणी प्या म्हणजे शरीर आद्र राहील. रोज ८ ग्लास पणीं पिना जरुरीचं आहे. शरीरात पाणी कमी झाला कि रॅशेस उठण्याची शक्यता वाढते. सकस आहार घ्या, खूप पाणी प्या आणि फळांचे, भाज्यांचे रस प्या. तुम्हाला सतेज आणि निरोगी त्वचा नक्की लाभेल.

dry skin sathi gharguti upay in marathi, ayurvedic tips for glowing skin in marathi, dry skin care skin problem solution in marathi, Dry skin care tips in marathi, कोरड्या त्वचेवरील उपाय, कोरड्या त्वचेची काळजी कशी घ्यावी?

You May like – Natural silky hair with homemade shampoo & Conditioner.

ketanblogger

I am a welding expert completed diploma in mechanical engineering, Blogging as a hobby, I love to help fellow bloggers to solve their issues and help them monetize their websites. I teach people how to earn money online.

View all posts by ketanblogger →

3 thoughts on “कोरड्या त्वचेवरील उपाय (Dry skin care tips in Marathi)

Comments are most welcome and appreciated.