Table of Contents
पावसाळ्यात केसांची निगा कशी राखावी? Monsoon hair care tips in Marathi.
पावसाळ्यात खुप जणांना केस गळती चा प्रॉब्लेम होतो.पावसात भिजणे सर्वाना आवडतं, पान यामुळे चा बरेच दा केसांच्या त्वचेला हानी पोहचवतं. याशिवाय अति आद्रता आणि उष्णतेमुळे देखील पुरुष आणि स्त्रिया दोघांचेही केस गळतात. पावसाळ्यात केसांच्या त्वचेला खाज सुटणे,केसात कोंडा होणे, केस कोरडे होणे आणि केस गळणे अशा बऱ्याच समस्यांची सुरुवात होते.यासाठी केसांची निगा कशी राखावी हे आपण पाहू

Hair care Do’s & Don’ts in Monsoon tips in Marathi.
- पावसाळ्यात जास्तीत जास्त हेअर स्टाईलिंग उत्पादने वापरणे टाळा. कारण यामुळे केस अधिक चिवट व नीरजीव होतात.
- जास्त उष्णतेमुळं केसांना ताकद देणाऱ्या केराटीन प्रथिनांना हानी पोहोचू शकते.म्हणून सतत उष्णतेची साधने वापरणे टाळा व स्टाईल करण्यापूर्वी आपल्या केसांवर थरमल हीट प्रोटेक्टर वापरावा.
- पावसाळ्याच्या दिवसात उष्णतेच्या साधना ऐवजी काही ट्रेण्डी स्टाईलची निवड करा जसे की मध्यम ते लांब केसांसाठी तुम्ही जल परी प्रमाणे फिष्टेल वेणी, हाय पोनीटेल आणि टॉप नोट बंद,केसांची लांबी लहान असल्यास सैल चिगणान आणि छोटूया बनसाचा पर्याय निवडू शकता.
- केसांची काळजी घेणारे काही पॅक वापरून पाहण्याची ही चांगली वेळ आहे.जी पावसाळ्याच्या दिवसांसाठी केसांना आद्रता मुक्त ठेवण्यास मदत करते. केसांसाठी उपयुक्त असे पॅक पाहूया.
Also Read – Natural silky hair with homemade shampoo & Conditioner.
Natural Hair packs for Monsoon – Rainy season hair care tips.
1 मध आणि दही hair Pack.
त्वचा आणि केसांच्या समस्यांसाठी मध आणि दही हे दोन्ही घटक सहज उपलब्ध होतात. काही थेंब मधात दही मिसळा ते केसांच्या मुळाशी संपूर्ण केसात समप्रमाणात लावा. सुमारे अर्धा तास तसंच राहू द्या नंतर थंड पाण्याने स्वच्छ धुवा. चमकदार आणि सुंदर केस मिळवण्यासाठी आठवड्यातून एकदा ही कृती करा.
2 नारळाचे तेल hair pack
बदाम किंवा ऑलिव यासारख्या काही अत्यावश्यक तेलान सोबत खोबरेल तेलाचा वापर करा हे अधिक चिकट असले तरी खराब केसावर खूप छान काम करते.एका छोट्या भांड्यात खोबरेल तेल असह इतर कोणतंही तेल मिक्स करा थोडसं कोमट करा आणि तुमच्या केसांवर टाळूवर व्यवस्थित लावा तुम्ही हा पॅक एक तास ठेवावा नंतर सौम्य शाम्पू आणि कंडिशनर ने धून टाका व चांगले सिरम लावा.
3 कोरफड hair pack
कोरफड चे असंख्य फायदे आहेत हे आपण जाणतोच. केसांची चमक वाढवण्यासाठी कोरफड दही खोबरेल तेल किंवा एरंडेल तेलात मिसळून लावता येते. सर्वप्रथम कोरफड जेल घ्या त्यात खोबरेल तेल आणि मध मिसळा. कोरड्या टाळूला शांत करण्यासाठी हा प्रयोग करून पहा. याचबरोबर डेंड्रफ व केसांचा कोरडेपणा कमी होतो हा पॅक अर्धा तास तसाच राहू द्या. नंतर सौम्य शाम्पू व कंडिशनर ने केस धुवा मग केसांना सिरम लावा. तसेच कोरफड जेल मध्ये खोबरेल तेल विटामिन ई व थोडसं एरंडेल तेल मिक्स करून ते एक तास भर लावून ठेवावे व सौम्य शाम्पूने व कंडीशनर ने केस धुवावेत.
Must Read – How to Make hair silky & smooth. Natural homemade tips in Marathi.
3 thoughts on “पावसाळ्यात केसांची निगा कशी राखावी? Monsoon hair care tips in Marathi.”