फायबर युक्त पदार्थ मराठी माहिती – fiber in food information in Marathi.
तंतू (फायबर) हा सर्व वनस्पतींच्या शरीरातील मुख्य घटक आहे. तो वनस्पतीच्या शरीरात जशी प्रमुख भूमिका बजावतो तशीच आपल्या शरीरातील पचनसंस्थेतही प्रमुख भूमिका बजावतो तर ह्या लेखामध्ये तुम्ही फायबर म्हणजे काय, फायबरचे प्रकार , फायदे , तोटे आणि फायबर युक्त पदार्थ मराठी माहिती पाहणार आहेत. (Fiber in food Marathi information ) फायबर/तंतू चे प्रकार, फायदे , तंतुमय पदार्थ माहिती अँड तंतुमय पदार्थांचे तोटे. Also Read – …