Milk dairy products information in Marathi – Benefits, Uses & demerits.

1- Dudh – Milk dairy product information in Marathi. प्राचीन काळापासून माणसाला आवडणारे पेय म्हणजेच दुध. अगदी लहान मुलांपासून मोठ्यानं पर्यंत जवळ जवळ सर्वांनाच दूध आवडते. आणि दुधाला तर पृथ्वीवरील अमृत म्हणतात. आपल्याला जे दूध मिळते यामध्ये सर्वसाधारणपणे क्रमवर मांडणी करायची झाल्यास प्रथम आईचे व दुसरे गाईचे दूध सर्वोत्तम मानले जाते.दूध मधुर, स्निग्ध, सरक, वीर्यवृद्धी करणारे, वायू व पित्तहरक, पौष्टिक, …