Drumsticks information & Moringa recipe in Marathi.
शेवग्याच्या शेंगा आहारात व आरोग्यासाठीही महत्त्वाची भूमिका बजावतात. शेवग्याची बी त्रिकोणी व पांढरट असते. ते पांढरे मिरे म्हणूनही ओळखले जाते. शेंगाची शेवग्याच्या पाल्याची तसेच फुलांची भाजी केली जाते. पंचतारांकित हॉटेल्समध्ये शेवग्याच्या शेंगाचे सुप ड्रमस्तिक सूप म्हणून मिळते. तसेच या शेंगा घातलेले पिठले ही रुचकर लागते. Drumsticks information & Moringa recipe in Marathi. शेंगा घालून कढीही बनविली जाते. शेवग्याच्या जातीमधील गोड …