मध खाण्याचे फायदे – benefits of eating honey in Marathi.

मध सुगंधी, रुचकर, चविष्ट असा मध मधमाशा द्वारे प्राप्त होतो. मध साखरेपेक्षा ही गुणकारी असल्याने जेथे शक्य होईल तेथे साखरेऐवजी मधाचा वापर करणे फायद्याचे असते. औषध निर्मितीसाठी मध फारच उपयोगी पडतो. मध गरम करू नये, गरम पदार्थात घालू नये,तसेच मधाचे सेवन केल्यावर गरम पाणी पिऊ नये मध थंड, हलका,गोड, डोळ्यास हितकारक, अग्नी प्रदीप्क,रुक्ष मलावरोध दूर करणारा,स्वर सुधारणारा, रुचकर, वर्ण सुधारणारा,मृदुता …