गूळ खाण्याचे फायदे – Jaggery benefits & information in Marathi.
गूळ खाण्याचे फायदे – Jaggery benefits & information in Marathi. उसाच्या रसातील पाणी आटवून गुळाची निर्मिती केली जाते. उसामधील सर्व खनिज द्रव्य व क्षार गुळा मध्ये उतरतात. बाजरीची भाकरी व गूळ हा थंडीच्या मोसमातील पौष्टिक आहार आहे. गुळ हे श्रमिकांचे, कष्टकऱ्यांचे टॉनिक मानले जाते. थकून-भागून आलेल्या माणसांचा थकवा गूळ पाणी दिल्यावर पळून जातो व तरतरी येते. गुळ हा उष्ण गुणधर्म …