September 23, 2023

लसुन व मिरची यांची माहिती व त्याचे औषधी उपयोग.

लसुन व मिरची यांची माहिती व त्याचे औषधी उपयोग.(Chili & Garlic information in Marathi) स्वयंपाक घरात लसणीची फोडणी देताना जो घमघमाट सुटतो.त्याने भुकेलेल्या माणसाची भूक  खवळून उठते. पदार्थाची रंगत, चव वाढवणारी लसुन नित्य परिचयाचे आहे. औषधासाठी ही लसणाचा उपयोग होतो. लसुन पांढरा व लाल रंगांमध्ये आढळते.लसूण व लसणीचे तेल दोन्हींचा फायदाच होतो. So lets see Lasun v Mirchi yanchi mahiti …