September 23, 2023

आंबा – MANGO information & benefits in Marathi

आंबा – MANGO information in Marathi सर्व फळांचा राजा ‘आंबा’ गोड,मधूर व परिपक्व आंबा  खाल्ल्यावर मन तृप्त होतं.So lets discuss MANGO information in Marathi, भारतामध्ये आंब्याचे उत्पादन जास्त प्रमाणात होते. गुजरात मधील केशर, बलसाडी तर महाराष्ट्रात हापूस, पायरी, तोतापुरी आणि उत्तर भारतात बनारसी, किशनभोग, लंगडा तर दक्षिण भारतातील केसरिया, शिवप्‍पा ह्या आंब्याच्या काही जाती अतिशय प्रसिद्ध आहेत. काहीजण आंब्याच्या फोडी …