साखर आणि खडीसाखर खाण्याचे फायदे – Sugar eating benefits in Marathi.
साखर आणि खडीसाखर खाण्याचे फायदे – Sugar eating benefits in Marathi. उसाच्या रसापासून साखरेची निर्मिती होते. गुणधर्मामध्ये मात्र गूळ हा साखरेपेक्षा उजवा ठरतो. गुळाची निर्मिती उसापासून होत असल्याने उसातील क्षार व खनिज द्रव्य त्यात भरपूर उतरतात. साखरेची निर्मिती करताना ऊस व बीट यांच्या रसात थोडा चुना मिसळून तो रस उकळला जातो. चुन्या मुळे रसातील मळ दूर होतो. त्यातील पाणी आटल्यावर …