Bhendichya biyanchi amti recipe in Marathi
भेंडीच्या बीयांची आमटी Recipe बऱ्याच वेळा बाजारातून आणलेल्या भेंडीत निब्बार म्हणजेच जुनं भेंडी निघते. त्यात खूप मोठ्या बिया असतात त्यामुळे ति टाकली जाते. पण तीन टाकता त्या बिया काढून त्यांची आमटी करायची. Also read – नाचणीचे पराठे – Nachniche/Ragi Parathe Easy recipe भेंडीच्या बीयांची आमटी बनवण्याचे साहित्य भेंडीच्या बिया 1 वाटी,10/12 पाकळ्या लसूण,पाव वाटी सुके किंवा ओले खोबरे,4/5हिरव्या मिरच्या(तिखट पणा …