Bajri, Tandul & Makka grains information in Marathi

थोडी माहिती तांदूळ बाजरी मका यांची

Bajri, Tandul & Makka grains information in Marathi
Bajri, Tandul & Makka grains information in Marathi

Bajri, Tandul & Makka grains information in Marathi

तांदूळ – Rice Grain information in Marathi

तांदूळ  - Rice Grain information in Marathi
तांदूळ – Rice Grain information in Marathi

तांदूळ — आहारामध्ये भारताचे सेवन न करणारा माणूस फारच विरळा.ज्यांना भाताची आवड नाही किंवा ज्यांना पथ्य असल्याने भात खाणे वर्ज्य असेल. अशी माणसे सोडल्यास बाकी सर्वत्र दिवसातून एकदा तरी भाताचे सेवन होते. शिजवलेल्या तांदळाला भात म्हणतात. दीड ते दोन हात उंचीच्या तांदळाच्या रूपाला हिरव्यागार लोंब्या लागतात त्या लोंब्या पिकून पिवळसर पडल्यावर त्यातून तांदळाचे दाणे बाहेर पडतात आंबेमोहर इलायची बासमती रायभोग पंच साल जिरेसाळ कमोद अशा अनेक प्रकारांमध्ये तांदूळ मिळतो भारतात तांदूळ सर्वत्र होतो महाराष्ट्र मध्ये तांदळाचे सर्वाधिक कोकणात येते यंत्रावर पॉलिश करून आलेल्या तांदळापेक्षा हातसडीचा तांदूळ अधिक श्रेष्ठ गुणकारी व पौष्टिक आहे

Benefits of Rice/Tandul in Marathi

A— तांदूळ थंड हलका गोड स्निग्ध थंड पित्त नाशक वीर्यवर्धक शरीर पुष्टिवर्धक असतो

B— भांग पिऊन नशा चढल्यास तांदळाची पेज करून पाजावे

C– भाजल्यामुळे शरीरावर ब्रण पडल्यास तांदळाची फुल काटे जाळून त्याची राखतुपात खलून व्रणनावर लावावी

D–तांदळाची पेज काढून त्यात मध घालून पिल्याने तृषा रोग नाहीसे होतात.

E–शरीराचा दाह होत असल्यास तांदुळाच्या लाह्याचं खडीसाखर घालून केलेला काढा वरचेवर थोडा थोडा घ्यावा

F– तांदळा मध्ये चरबीचा अंश कमी असल्याने तो पचावयास हलका असतो आजारी माणसाला तांदूळ मुगाची खिचडी करून दिल्याने पचते.

G– भास करीत असताना त्यावर येणारी पेज काढून टाकू नये कारण ती थंड व पौष्टिक असते

H– आजारी तसेच आजारातून उठलेल्या माणसांना तांदळाची पेज द्यावी पेज देताना तांदूळ व मुग सारख्या प्रमाणात घेऊन भाजावे व त्यात पाणी घालून सिजर ठेवा ठेवावे हे मिश्रण शिजत असतानाच त्यात सैंधव मीठ मिरपूर हिंग सुंठपूड धने पूड व पिंपळ टाकावी व पूर्णपणे शिजल्यावर ही पेज खावयास द्यावी

Also Read – फायबर युक्त पदार्थ मराठी माहिती – fiber in food information in Marathi.

बाजरी – Millet grain information in Marathi.

बाजरी - Millet grain information in Marathi.
बाजरी – Millet grain information in Marathi.

पाणथळ जमीन सोडून बाकी कोणत्याही जमिनीत बाजरीची रोपे वाढतात पाच ते सहा फूट लांब रोपांना बाजरीची कणसे येतात त्यामध्ये बाजरीचे दाणे असतात बाजरी ज्यांना पचते त्यांच्या दृष्टीने ती अधिक पौष्टिक व फलदायी ठरते मात्र अनेकांना बाजरी मुळे मलावरोधाचा त्रास होतो कोवळ्या बाजरीचा कोरडा ही चविष्ट व पौष्टिक असतो

Benefits of Bajri/Millet in Marathi.

A– बाजरीच्या सेवनामुळे बाळंतिणीस भरपूर दूध देते

B– बाजरी उष्ण असल्याने उन्हाळ्यात खाणे फारसे हिता बंधू नाही मुळव्याध प्रबुद्ध कष्टाचा त्रास असणाऱ्यांनी बाजरीचे सेवन जपून करावे

You may like – 13 Wheat benefits in Marathi – गहू खाण्याचे फायदे

मक्काCorn grain information in Marathi.

मक्का - Corn grain information in Marathi.
मक्काCorn grain information in Marathi.

तीन ते चार हात उंच मक्याच्या रोपांना जास्तीत जास्त तीन कणसे लागतात सर्व धान्यांमध्ये आकाराने मोठ्या असणाऱ्या कस कणसाचे दाणे पिवळ्या किंवा लाल पांढऱ्या रंगाचे असतात मक्याची कोवळी कणसे विस्तवावर खरपूस भाजून त्यावर तिखट मीठ व लिंबू पिळून खाल्ल्यास एक वेगळाच आनंद असतो सर्वसाधारणपणे मक्याचे पीठ करून त्यापासून भाकरी बनवली जाते पंजाब मध्ये मक्के दी रोटी खूपच लोकप्रिय आहे भाकरी बरोबरच मक्याच्या पिठापासून वडे ढोकळे ही बनवले जातात मक्यापासून पोहे व चिवडा बनवला जातो मक्याचे दाणे शेकून केलेल्या लाह्या अर्थात पॉपकॉर्न आबालवृद्धांच्या चांगल्याच परिचयाचे आहेत

Benefits of Makka/Corn in Marathi

A— मक्याची भाकरी पचण्यास जड वायु कारक व रुक्ष असते

B— मक्याचे दाणे वृक्ष गोड कफ – पित्त हार क रुचकर वायू कारक व थंड असून मळ बांधण्यास मदत करतात

C— मक्याचे दाणे विरहीत कणसे जाळून त्याची राख बंद डब्यात ठेवावी कोणासही उलटी होत असल्यास उलटी बंद व्हावी म्हणून ती मधामध्ये घालून पाठवा

D— कंसाची राग दिवसातून दोन वेळा पाण्यातून घेतल्यास मुतखडा झाला असता त्याचा फायदा होतो

E— ज्यांची पचनशक्ती कमजोर दुर्बल असते अशांनी मका खाणे टाळावे मक्याच्या सेवनाने शरीरातील नसा शिक्षण व कमकुवत होतात

Must read – ज्वारी खाण्याचे फायदे व पदार्थ in Marathi Jwari che fayde ani padarth.

tags – Makka benefits, Rice benefits in Marathi, Bajri millet benefits in marathi, Grains information in Devanagari, मक्का खाण्याचे फायदे , बाजरी चे फायदे , भाताचे फायदे , तांदळाबद्दल माहिती , बाजरीची माहिती , मक्याची माहिती

4 thoughts on “Bajri, Tandul & Makka grains information in Marathi

Comments are most welcome and appreciated.

Discover more from Everything Blog - Earn money, Travel, Social Media & General

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading