
Table of Contents
Sooji halwa / Sheera Recipe In marathi – रवा शिरा पाककृती
नमस्कार मित्रानो ,
आम्ही खास तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत एक टेस्टी आणि गोड पाककृती . ती म्हणजे महाराष्ट्राची फेमस रेसिपी शिरा . जी रव्यापासून बनवली जाते.
RAVA SHEERA RECIPE YOUTUBE VIDEO
Here is Youtube video on how to make Sooji halwa or Rava sheera.
रवा शिरा रेसिपी video in marathi
विडिओ पाहिल्यावर चॅनेल SUBSCRIBE करायला विसरू नका . PLEASE SUBSRIBE FOR TASTY RECIPES….. click on bell icon for video updates
watch Video so its easy to make sheera sooji halwa after watching this video.
रव्याचा शिरा,शिरा बनवण्याची रेसिपी,शिरा कसा बनवावा ,दुधाचा शिरा ,गोड दुधाचा शिरा बनवण्याची रेसिपी विडिओ
Also Read – Eggless Biscuit cake recipe with Oreo & Marie Biscuit.
शिरा रेसिपी ची काही माहिती
शिरा बनवण्यासाठी लागणार वेळ = 17 मिनिटे .
२ मिनिटे सामानाची तयारी करण्यासाठी &१५ मिनिटे पूर्ण रेसिपी साठी
Course = Dessert
Cuisine = India
पाककृती साठी लागणारे साहित्य
- दूध
- तूप किंवा डालडा
- रवा
- काजू
- बदाम
- वेलदोडे
वर दिलेले साहित्य हे मस्त खमंग आणि टेस्टी शिरा बनवण्यासाठी पुरेसे आहे .तुम्ही यामध्ये मनुके /बेदाणे /किशमिश ,पिस्ता सुद्धा ,घालू शकता .
You May Like – 5 Tasty & Easy Raksha Bandhan coconut recipes in Marathi
रेसिपी साठी लागणारी तयारी
- वेलदोड्याची पूड – refer video for details
- काजू आणि बदामाचे तुकडे
रवा शिरा रेसिपी
- ४-५ वेलदोड्याची पूड बनवा
- बाकीचा साहित्य तयार ठेवा



- कढईमध्ये तूप घाला



- तूप वितळू दया
- तूप वितळल्यानंतर त्यामध्ये राव घाला
- राव आणि तूप हलवत राहा ,करपू देऊ नका



- दुसऱ्या बाजूला गॅस वर १ कप पाणी गरम करायला ठेवा .
- रव हलवत राहा
- मग उकळलेले पाणी रव्यामध्ये टाका



- त्यानंतर परत हलवा ,प्रत्येक वेळी शिरा हलवत राहणे खूप महत्वाचे आहे .
- अर्धा कप दूध टाका त्यामुळे शिर्याला मऊपणा येईल आणि टेस्टही चांगली येईल .



- त्यानंतर काढायला झाकण लावा
- १ ते २ मिनिटांनी झाकण उघडा
- अर्धा कप साखर टाका आणि रव्यासोबत मिक्स करा
साखर किती टाकावी हे तुमचा घरातल्या व्यक्तींचा आवडीनुसार
आम्ही मध्यम गोड शिर्यासाठी लागणाऱ्या साखरेचा प्रमाण दाखवला आहे .
- साखर आणि शिरा एकजीव झाल्यानंतर
- वेलदोड्याची पूड टाका (३-४ वेलदोड्याची )
- cardamom sheera,veldode sheera,milk sooji sweet dish,indian sweet dishes,tasty indian sweet dishes,indian cuisine
- त्यानंतर बदामाचे तुकडे टाका



- काजूचे तुकडे टाका
- मग हे सर्व मिश्रण १ मिनिट हलवून घ्या
- परत प्लेट ने कढई झाका २० ते ३० सेकंदांसाठी
- मग प्लेट काढा आणि मिश्रण हलवा
- इथे आपला रव्याचा शिरा तयार झाला आहे आता ह्यामध्ये रुचकर पण आणण्यासाठी काजूचे आणि बदामाचे लांब काप आपण टाकत आहोत ह्यामुळे सर्व करताना दिसायलाही मस्त दिसेल आणि रुचकरपना सुद्धा येईल .
इथे आपला सूझी हलवा म्हणजेच महाराष्ट्रीयन रवा शिरा पाककृती संपलेली आहे .
तर चला मग तुम्हीही हि टेस्टी रेसिपी बनवून आपल्या कुटुंबाला खुश करा .
हि रेसिपी फेसबुक आणि आपल्या मित्रांना SHARE करायला विसरू नका
Must Read – Bhendichya biyanchi amti recipe in Marathi
Tags – sooji halwa recipe in Marathi, how to make sweet rava sheera, how to make sweeet sooji halwa, rava sheera recipe in Marathi,रव्याचा शिरा ,शिरा बनवण्याची रेसिपी ,महाराष्ट्रीयन शिरा कसा बनवावा ,शिरा बनवण्याची पाककृती ,रवा शिरा पाककृती ,
2 thoughts on “Sooji Halwa / Rava Sheera Recipe In Marathi”