Table of Contents
Pratapgad Fort Information / प्रतापगड किल्ल्याची माहिती
नमस्कार मित्रानो , जय भवानी जय शिवाजी ! here we are for Pratapgad fort information in Marathi . तर आम्ही पाचगणी फिरण्यासाठी गेलो होतो खूप मज्जाही केली , तर तेथील सर्वात भारी visit म्हणजे प्रतापगड किल्ला , तर आज आम्ही तुम्हाला प्रतापगड किल्ल्याचा संपूर्ण इतिहास आणि प्रतापगडची संपूर्ण माहिती देणार आहोत.
Pratapgad fort information & history in Marathi Shivaji Maharaj Statue on Pratapgad
Also Read – Sambhaji Maharaj Samadhi Tulapur
Pratapgad Fort Information & History in Marathi / किल्ले प्रतापगड इतिहास & माहिती.
तर किल्ले प्रतापगड हे महाबळेश्वर आणि पाचगणी जवळ आहे , पुण्यापासून च अंतर 140KM आहे आणि साताऱ्यापासून च अंतर 75KM आहे . तर भरपूर लोकांचा प्रश्न असतो प्रतापगड ला जायचं कसा तर स्वर्गात किंवा शिवाजी नगर वरून महाबळेश्वर किंवा पाचगणी ला जाणारे बसेस असतात त्यातून महाबळेश्वर पर्यंत जावा लागत. व तेथून तुम्ही private गाड्या करून जाऊ शकता किंवा स्वतःची गाडी घेऊनही जाऊ शकता. राहण्यासाठी तेथे लॉज सुद्धा available आहेत व खाण्यापिण्याचीही छान सोय आहे .

Best Hotels for food near Pratapgad.
आम्ही L&T Holiday होम्स मध्ये राहत असल्यानं जेवण खाण्याची सर्व व्यवस्था होती , तरी आम्ही प्रतापगड ची visit झाल्यानंतर हॉटेल सह्याद्री ला जेवण्यासाठी गेलो तिथे खूप गर्दी होती त्याचा कारणही तसाच आहे खूप चविष्ट जेवण आहे तिकडे . जर तुम्ही मांसाहारी असाल तर मग झालाच नॉन veg इटेम्स खूप टेस्टी भेटतात तेथे. जर जेवायचं प्लॅन असेल तर नक्की जा हॉटेल सह्याद्री ला . Google मॅप ला सुद्धा त्यांचं रेटिंग खूप भारी आहे .
हॉटेल सह्याद्री – best hotel near Pratapgad fort for lunch & Dinner Click for लोकेशन – https://goo.gl/maps/rU5gNoESJ9bnTo7WA
आमचा डिनर चा प्लॅन चिकन खाण्याचा असल्याने आम्ही अंडा करी मागवली आणि मस्त ताव मारला.

Pratapgad Fort Travel Vlog – Youtube Video
तर आम्ही तिथे गेल्यानंतर एक guide घेतला सोबत आणि नशिबाने खूप चांगला गुइडे भेटला ज्याने अतिशय सुंदरतेने प्रतापगडाची माहिती दिली. तर आम्ही youtube वर ५० मिनिट्स चा विडिओ अपलोड केला आहे त्यामध्ये प्रतापगड किल्ल्याची संपूर्ण माहिती सांगितली आहे तर इथे वाचण्यापेक्षा जर तुम्ही विडिओ पाहिलात तर जास्त चांगला समजेल .
You May Like – Bhaja Caves information & History in Marathi – भाजा लेणी
तर चला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या प्रतापगड किल्याची सैर करूया . तर प्रतापगड किल्ला हा खाजगी मालकीचा आहे . छत्रपती शिवाजी महाराजांचे तेरावे वंशज म्हणजेच सातारमध्ये उदयनराजे भोसले राहतात त्यांचा नावावर हा किल्ला आहे. तर किल्ल्याचा जागी आधी डोंगर होता त्याच नाव होता ढहूरप्याचा डोंगर (Bhorpya Hill ) , पूर्वी येथे गावकरी गुरं चारवण्यासाठी यायचे त्यामुळे या डोंगराचं नाव हे पडला. १६५६ साली हा किल्ला बनवण्यात आला , तर शिवरायांनी हा किल्ला जिंकलेला नसून स्वतः बांधलेला आहे.
Pratapgad Killa Architects
१६५६ ते १६५८ ह्या अवघ्या २ वर्षात हा किल्ला बांधलेला आहे , किल्ल्याचे architect हे जिंधुळकर , मोरोपंत पिंगळे व अर्जोजी यादव ह्यांनी केलेलं आहे. किल्ल्याचा बांधकाम हे खूप युद्धनीती वापरून केलेला आहे , किल्ल्याची रचना पाहू शकता , किल्ल्याचा सुरुवातीला तुम्ही ह्या २ भिंती पाहू शकता, लांबून पहिला कि ह्या दरवाजा जवळचा भिंती एकमेकाला जोडलेल्या दिसतील म्हणजेच तटबंदीचा आहे असा वाटेल. त्यामुळे शत्रूला नेमका दरवाजा कुठे आहे हे कळणं कठीणच आहे.

अफजलखान हा विजापूरचा सरदार, किल्ला बांधल्यानंतर १ वर्षांनी इथे आला , ह्या परिसराला जावळीचा खोर म्हणाला जात हे आधी आदिलशहाचा ताब्यात होता , शिवरायांनी जावळी जिंकून हा किल्ला बांधला. त्यामुळे आदिलशहा घाबरला कि जावळी घेतली आता शिवाजी राजे विजापूरला येऊन विजापूरची कधीही जिंकू शकतात, त्यामुळे त्याने दरबार भारवला, जो कोणी शिवाजी महाराजांना जिवंत किंवा मुडदा पकडून आणेल त्याला विजापूरचा अर्ध राज्य हे बसखीस देण्यात येईल म्हणजे शिवरायांची किती भीती होती आदिलशहाला कळून येत.

Pratapgad History – Shivaji Maharaj & Afjalkhan’s slaughtering / अफजलखानाचा वधाचा इतिहास
Pratapgad Darwaja, Gates Pratapgad Tatbandi
Afjalkhanacha Vadhacha Itihas
Afjalkhan’s Plan to win Pratapgad & assasin Shivaji raje.
दरबार मध्ये अफजलखान ने विडा उचलला , सोबत ६० हजार फौज घेतली आणि महाराजांना मारण्यासाठी आला, विजापूर कर्नाटकात आणि तुळजापूर हे बॉर्डर तेथून अफजलखान आला , येताना जी पण हिंदू देवस्थाने सापडली ते उध्वस्त करू लागला , त्यानं विचार केला कि आपण जर जंनतेला त्रास दिला तर ते जावळी सोडतील आणि अफजलखानाला भेटायला मैदानात येतील. पण महाराजांना माहित होते जर आपण जावळी सोडली तर आपण खानापुढे टिकू शकणार नाही कारण त्याच्याकडे ६०००० ची फौज होती आणि राजांकडे ६ ते ७ हजार मावळे.
Shivaji Maharaj Plan to kill Afjal Khan.
अफजलखानाची भली मोठी फौज लक्षात घेता महाराजांनी जावळी सोडली नाही त्यांनी अफजलखानालाच इकडं बोलावलं. अफजलखान वाईपर्यंत आला महाराजांनी असा दाखवलं कि ते खानाला घाबरले. ते बोलले कि वाईपर्यंत जसा आला आहेस तसाच जावळी खोऱ्यामध्ये ये . अफजलखान ला वाटलं कि शिवराय आता आपल्याला घाबरले आहेत ते काय जावळी सोडून येणार नाहीत आणि आता आपल्याला एवढ्या मोठ्या फौजेचीही गरज नाही. बाकी फौज परत पाठवून १२ हजारांची फौज घेऊन तोच जावळी खोऱ्यात येतो. महाबळेश्वर मध्ये आल्यानंतर कोयना नदी लागते त्या नदीचा काठाला अफजलखानाने आपली फौज ठेवली.
The day Afjalkhan meets shivaji Maharaj
१० नोव्हेंबर १६५९ साली अफजलखान शिवाजी राजेंना भेटायला या किल्ल्याचा पायथ्याशी आला, त्यामुळेच आपण पोवाड्यात ऐकतो प्रतापगडाच्या पायथ्याशी खान ! खाली फोटोमध्ये जे पत्र्याचा घर दिसत आहे तिथे अफजलखानाची आणि शिवरायांची भेट झाली. भेटीसाठी शिवरायांनी शामियाना उभारला होता , शिवाजी महाराज किल्ला उतरून खाली गेले अंगामध्ये चिलखत, डोक्यावर शिरस्त्राण आणि हातामध्ये वाघनखे घालून राजे भेटीला गेले . भेटीला जाण्याआधी बहिर्जी नाईक यांचा अध्यक्षतेखाली ४० मावळ्यांना खाली जी गुंफा दिसते तिथे लपवला जेथून शामियान्याजवळ काय दिसते त्यावर लक्ष ठेवता येत आणि खालून वर काही दिसतही नाही.

राजांनी किल्ला उतरायला दुपारी १२ ची वेळ निवडली त्यामागेही शिवरायांचा युक्तिवाद आहे १२ वाजता सूर्य डोक्यावरती येतो म्हणजे जरी खालून पहिला तर वर किती लोक आहेत दिसत नाही कारण सरळ सूर्यकिरणे त्यांचा डोळयांवर पडतात पण वरून खाली प्रकाशामुळे सर्व काही स्पष्ट दिसते. शिवाजी महाराज अफजलखान भेटीसाठी शामियानामध्ये प्रवेश करतात अफजलखानाची उंची ७.१५ फूट, धिप्पाड शरीर, महाराजांची उंची ५ ते ५.३० फूट, अफजलखानाच कुटुंब हे खूप छोटा होता इतकी कि ६४ बायकांचा धनी होता आणि ४३ मुलांचा बाप होता छोटा कुटुंब सुखी कुटुंब.
Why Afjalkhan Killed all his wifes?
इकडे येण्याआधी अफजलखान आपल्या सर्व बायकांना विहिरीमध्ये ढकलून मारून टाकतो कारण त्यांनी शिवाजी महाराजांवर वाटचाल करण्यासाठी विरोध केला होता त्या रागामध्ये त्याने आपल्या ६४ बायकांना मारलं . तुम्ही कधी विजापूर ला गेलात तर अफजलपूर गावामध्ये त्याचा ६४ बायकांचा कबरी आजही पाहायला भेटतात.
How shivaji Maharaj killed Afjal Khan?
शिवराय शामियान्यामध्ये पाऊल ठेवताच अफजलखान शिवरायांना आलिंगन देण्यासाठी बोलावतो म्हणतो आव शिवाजी आव मेरे गेले लगो , शिवाजी महाराज हे स्वीकारतात आणि आलिंगन देण्यासाठी पुढे जातात, अफजलखान दगा करतो शिवाजी महाराजांची मन डाव्या बाजूत दाबतो आणि पाठीवर कटारीने वर करतो , शिवाजी महाराजांनी चिलखत घातलेला होता सो राजे वाचले , खान दुसरा वर करतो ते महाराजांचा डोक्यात , डोक्यातही शिवाजी महाराजांनी जिरोटोप घातला असल्याने वाचले गेले .
राजेंनी हातामध्ये वाघनखे घातले होते ते वापरून शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा पोटला बाहेर काढला. अफजल खान ओरडू लागला दगा दगा , “फिखर ना कर नादा, ये शिवबाक एखादा है जिसने एक हि दम में दुश्मन को उखडा है ” पोट फाडल्यानंतर अफजलखान ओरडू लागला, ते ऐकून खानाचा शरीर रक्षक सय्यद बंडा शामियान्यामध्ये धाव खेतो, तो राजेंवर चालून जातो ते पाहून शिवरायांचा शरीर रक्षक जीव महाल धावत जातो आणि एक उंच उडी घेऊन सय्यद बंडाला उभा चिरतो तेंच पासून एक म्हण घडली “होता जिवा म्हणून वाचला शिवा ”
Why Shivaji Raje made Tomb of Afjalkhan & Sayyad Banda?
पायथ्याशी शामियान्याजवळ शिवाजी महाराजांनी अफजल खान व सय्यद बंडा यांची कबर बनवली . शिवरायांचं म्हणणं होता कि मारण्याचा आधी ते आपले शत्रू होते मेल्यानंतर वैर कसला असे राजेंचे महान शिकवण होती.
History behind Naming Pratapgad to Bhorpyacha Dongar.
अफजलखानाचा वध करून महाराजांनी विजय मिळवला, विजयालाच प्रताप म्हणाला जात त्यामुळे या किल्ल्याचा नाव प्रतापगड ठेवण्यात आलं. प्रतापगड किल्ल्याला ४ नावानी ओळखला जात प्रतापगड , जावळीचा किल्ला, रानआडवा गौड आणि भोरप्याचा डोंगर असंही म्हणाला जात.
Also Read : How to get YouTube Premium for free forever? In 5 Steps.
Pratapgad Fort Information in Detail
प्रतापगड किल्ल्याचा बांधकाम, दरवाजे व ते बनवण्यामागचं इंजिनीरिंग व युक्तिवाद हे सर्व अतिशय सुंदररित्या आमचे guide ऋषिकेश जाधव यांनी सांगितलं आहे , त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आमचा youtube विडिओ चा description मध्ये दिलेला आहे. तसेच किल्ल्यावर मंदिरे आहेत, गद्दारी करणार्यांना शिक्षा देण्यासाठीचे ठिकाणे आहेत , तोफा आहेत, मशालज्योत लावण्यासाठीच दगडी स्टॅन्ड , बुरुज, तलाव अशी भरपूर ठिकाणे आहेत .
तर त्यासाठी आमचा Youtube Video नक्की पहा – Pratapgad Fort Vlog .
अजून अशी भरपूर प्रश्न आहेत ज्याची उत्तर तुम्हाला बाकी कुठेच नाही भेटणार तर विडिओ नक्की पहा खूप अचूक माहिती ऐकायला भेटेल जशी कि
शिवरायांचा स्मारकांमध्ये घोड्याचा एक पाय का वर असतो? व झाशी चा राणी चा घोड्याचे दोन्ही पाय का वर असतात?शिवरायांचा तलवारी कोठे आहेत?शिवरायांनी बांधलेला पहिला किल्ला कोणता?शिवरायांनी अफझलखांनाला भेटायला दुपारी 12 ची वेळ का निवडली?जाणून घ्या शिवरायांचा नि प्रतापगडचा संपूर्ण इतिहास.Pratapgad Fort Detailed history & Information in Marathi.https://youtu.be/J2XQkdbxzAYPlease Watch, Share & Subscribe Channel.
Pratapgad Fort DSLR Photo Gallery.
Mashal Jyot on Pratapgad Pratapgad biggest Canon Tools & Weapons on Pratapgad fort
Pratapgad Killa Mahiti, Pratapgad Killyachi marathi madhe mahiti, Bhorpyacha killa, Bhorpya hill, Forts in Mahabaleshwar, Pratapgadacha Itihas, Pratapgad Fort Information & History in Marathi, Places to visit in Mahabaleshwar, Pachgani, Pratapgad True history, Real killing of afjalkhan story, Afjalkhan assasination story, प्रतापगड किल्ल्याची माहिती व अफजलखान वधाचा संपूर्ण इतिहास
You May Interested in Making Money :Color Prediction game to earn money.
5 thoughts on “Pratapgad Fort Information & History in Marathi”