पावसाळ्यात केसांची निगा कशी राखावी? Monsoon hair care tips in Marathi.
पावसाळ्यात केसांची निगा कशी राखावी? Monsoon hair care tips in Marathi. पावसाळ्यात खुप जणांना केस गळती चा प्रॉब्लेम होतो.पावसात भिजणे सर्वाना आवडतं, पान यामुळे चा बरेच दा केसांच्या त्वचेला हानी पोहचवतं. याशिवाय अति आद्रता आणि उष्णतेमुळे देखील पुरुष आणि स्त्रिया दोघांचेही केस गळतात. पावसाळ्यात केसांच्या त्वचेला खाज सुटणे,केसात कोंडा होणे, केस कोरडे होणे आणि केस गळणे अशा बऱ्याच समस्यांची सुरुवात …