how to make plain saree beautiful? & Saree Marathi Tips

Sadichi Sundarta vadhavne, design karne ani sadichi kalji kashi ghyavi tips

साडीचे सुंदरता वाढवणे व त्यांची काळजी / Improving Beauty of saree Marathi tips.

साडी म्हटलं कि स्त्रियांचे डोळे लगेंच चमकतात. कारण ही तसंच आहे. एका साडी ने जेवढ स्त्री च सौंदर्य वाढते ते इतर कुठल्याही ड्रेस मध्ये नाही वाटत. रोज नवीन नवीन फॅशनच्या साड्या आता मार्केटमध्ये येत आहेत. नाही पण कधी कधी त्या खूपच महाग असतात. अशावेळी एवढ्या महाग साड्या न घेता कमी किमतीच्या साड्यांना सुद्धा आपण नवीन आणि छान असा लुक देऊ शकतो.

designing saree marathi tips, sadichi kalji kashi ghyavi
designing saree marathi tips, sadichi kalji kashi ghyavi

साडी आपल्याला हवी तशी डिझाईन करणे / Custom saree design Marathi tips

आपल्याकडे जर एखादी प्लेन साडी असेल तर आपण एखादी छानशी लेस घेऊन काठा नाही लावू शकतो तसेच आपल्या ज्यांनी असतात म्हणजेच प्लेट्स द्या आला आणि पदराला मोठे पॅच लावून सुद्धा आपण डिझायनर साडी तयार करू शकतो.

साडीचे सौंदर्य वाढवण्यासाठी साडीवर पण स्टोन मोती मिरर पाइप इत्यादी वर्क करू शकतो. पदराला व काठाला आपण जरदोसी वर्क तसेच एखादी छानशी एम्ब्रॉयडरी यानेही सजवू शकतो. प्लेन व जॉर्जेटच्या साडीवर सॅटिन च्या फुलांचे वर्क छान दिसते. कॉटनच्या साडीवर छान से मोराचे एखाद्या पक्षाचे फुलांचे असे पॅचेस लावले तरी खूप सुंदर दिसतात.हल्ली बाजारात खूप असंख्य प्रकारच्या अनेक अतिशय सुंदर लेस आल्या आहेत. एखाद्या साध्याशा साडीला ही आपण आपल्या कल्पकतेने खूप छान सजवू शकतो आणि आपल्याला हवी तशी डिझायनर साडी तयार.

Also Read – Buy Saree online

प्रत्येक मोसमात साड्यांची निवड कशी करावी / Saree selection according to season Marathi article.

उन्हाळ्यात कधीही जास्तीत-जास्त कॉटनच्या साड्या आरामदायक वाटतात. व त्याचबरोबर उन्हाळ्यात साड्यांचे रंग अगदी फेंट कलर चे असावेत. जसे की पिंक,स्काय ब्लू, ब्लू कलर, बदामी असे अगदी फेंट कलर वापरावे.

पावसाळ्यात जॉर्जेट पुनम शिफॉन सिंथेटिक अशा साड्या निवडाव्यात. लेमन, यलो,मॅंगो,लाईट ग्रीन असे कलर निवडावेत.

हिवाळ्यात हेवी वर्कच्या साड्या नेसल्या तरी चालतात. या मोसमात रामा ग्रीन, ब्लू,रेड,मरून रंगाच्या साड्या छान दिसतात.

Also Read – Bhendichya biyanchi amti recipe in Marathi

साड्यांची काळजी कशी घ्यावी / How to take care of saree? Marathi tips

आपल्या साड्या नेहमी स्वच्छ ठेवाव्यात.हॅन्ड वाश असतील तर घरीच धुवाव्यात.एकदम चांगल्या व भारी च्या साड्या ड्रायक्लीन ला बाहेर द्याव्यात. साडीला फॉल लावताना काठापदराच्या साड्या असतील आणि त्याच काठ मोठे असतील तर फॉल थोडेसे मोठे लावावेत व चांगल्या दोराचा वापर करावा साड्यांना शक्यतो साडी कव्हर मध्ये ठेवावे.काठापदराच्या साड्या पेपर किंवा सुती कपड्यात ठेवून मग त्या साडी कव्हर मध्ये ठेवाव्यात म्हणजे साड्यांना कसर लागत नाही तसेच मॅचिंग ब्लाऊज व परकर सोबतच ठेवावे.

साड्या कपाटात ठेवताना वेगवेगळी मांडणी करावी. जसे की काठापदराच्या साड्या वेगळ्या तसेच पार्टीवेअर डिझायनर व रोजच्या नेसण्याच्या साड्या व ऑफिस वर्क किंवा बाहेर जाताना रोजच्या अशा वेगवेगळ्या ठेवाव्यात म्हणजे गोंधळ होत नाही. साड्या धुतल्यावर एकदम बाहेरच्या कडक उन्हात वाळू नयेत नाहीतर रंग उडल्या सारखे होतात.

Saree wearing tips and taking care of it marathi article
Saree wearing tips and taking care of it marathi article

Sadyanchi Kalji kashi ghyavi, Sadi sundar kasa banavave, aplyala havi tashi sadi kashi design karavi

You may like – कोरड्या त्वचेवरील उपाय (Dry skin care tips in Marathi)

Comments are most welcome and appreciated.